श्री स्वामी समर्थ
।। तारक मंत्र।।
निःशंक हो निर्भय हो मना रे ।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्यहि शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय ।
आज्ञेविना काळ न नेई त्याला ।
परलोकीही न भीती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय हे पळू दे ।
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित ।
कसा होशी त्याविण रे स्वामी भक्त ।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।।
विभूति नमन नाम ध्यानां दे तीर्थ ।
स्वामीच या पंचप्राणामृतात ।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।५।।
।। तारक मंत्र।।
निःशंक हो निर्भय हो मना रे ।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्यहि शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय ।
आज्ञेविना काळ न नेई त्याला ।
परलोकीही न भीती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय हे पळू दे ।
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित ।
कसा होशी त्याविण रे स्वामी भक्त ।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।।
विभूति नमन नाम ध्यानां दे तीर्थ ।
स्वामीच या पंचप्राणामृतात ।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।५।।
No comments:
Post a Comment